Ph: 02452-299294

gmcparbhani@gmail.com

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी

CLICK TO CALL

Government Medical College, Parbhani has Conducted “Organ Donation Awareness Rally” Under “100 Days Action Plan”

आज दिनांक 30/1/2025 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथून स्त्री रुग्णालय परभणी पर्यन्त अवयवदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस विद्यार्थ्यांनी व सर्व महाविद्यालय व नर्सिंग स्टाफ ने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या रॅलीचा समारोप स्त्री रुग्णालय परभणी येथे करण्यात आला. विद्यार्थ्यांना अवयव दान करण्या विषयी माहिती देण्यात आली. https://notto.abdm.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन आपण अवयव दान विषयी रजिस्ट्रेशन करू शकतो. अशी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. ही रॅली अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे सर, प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रज्ञा गुरुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, डॉ चोपवाड, डॉ देशपांडे, डॉ वाळवंटे, प्रशासकीय अधिकारीश्री.वंजे व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले.
अवयव दान जनजागृती रॅली यशस्वी करण्यासाठी नर्सिंग कॉलेज प्रिन्सिपल घोडके मॅडम, डॉ. सोनाली कुलकर्णी , डॉ.आनंद आरदवाड, श्री.राजा लक्कमवाड, प्रशासकीय अधिकारी, डॉ.पूनम डंभारे, डॉ. हरिभाऊ गायकवाड, डॉ. अखिल सोनी, सांख्यिकी तज्ञ, शिल्पा पंडित, डॉ.गोविंद पावडे,
MSW सुभाष सोनाळे,
MSW शीतल करवलकर,
श्री मलदोडे,श्री अनिकेत नंदनवरे ई नी प्रयत्न केले.

Government Medical College, Parbhani has conducted “Organ donation awareness rally” under “100 days action plan” in coordination with Government Nursing college, Parbhani in guidance with Respected Dean Dr. Sadanand Bhise sir, Dr Pradnya Gurude ma’am, Dr Sonali Kulkarni ma’am, Dr Anand Aradwad sir and Principal of Nursing college..
All faculties, Administrative officers, staff, Nursing Staff and students were present for rally…
Awareness about organ donation was addressed in the rally….